आयुष्यावर बोलू काही

पण ज्याला सगळे असून पण कोणीच नसतं .... तेव्हा स्वतःला स्वतःचा आधार व्हावा लागतो . डिप्रेशन कोणत्याही गोष्टी च असू शकतं पण या सगळ्या मधून जाऊन जे आयुष्य जगतो न  त्याला आयुष्य म्हणतात. एकाक्षणात "आता माझ्या आयुष्यात काहिच उरलं नाही " असं म्हणून आयुष्य संपायला क्षणाचाही विलंब न लागता आयुष्य संपवता येते. याला हिम्मत लागत नाही . पण या सगळ्यातून जाऊन जे शेवट पर्यंत आयुष्य जगतांना मात्र हिम्मत लागते.  ती खरी हिम्मत ते खरं आयुष्य ..

सुचिताताई खडसे 

Comments

Popular posts from this blog

म. फुले

ते चार लोकं

M. Fule