Posts

Showing posts from June, 2020

आयुष्यावर बोलू काही

पण ज्याला सगळे असून पण कोणीच नसतं .... तेव्हा स्वतःला स्वतःचा आधार व्हावा लागतो . डिप्रेशन कोणत्याही गोष्टी च असू शकतं पण या सगळ्या मधून जाऊन जे आयुष्य जगतो न  त्याला आयुष्य म्हणतात. एकाक्षणात "आता माझ्या आयुष्यात काहिच उरलं नाही " असं म्हणून आयुष्य संपायला क्षणाचाही विलंब न लागता आयुष्य संपवता येते. याला हिम्मत लागत नाही . पण या सगळ्यातून जाऊन जे शेवट पर्यंत आयुष्य जगतांना मात्र हिम्मत लागते.  ती खरी हिम्मत ते खरं आयुष्य .. सुचिताताई खडसे