सकारात्मक

काळ आणि वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. आयुष्यात कॉपी पेस्ट अनडू  ह्या कमांड असत्या तर झालेल्या चुका सुधारून तर घेता आल्या असत्या पण आयुष्य पुन्हा त्याच वेळेपासून सुरु झाले असते. तर गेलेय वेळेची उणीव बसली नसती.

सुचिताताई खडसे 

Comments